ATROCITY ACT ची कलमे
क्र. कलम अपराधाचे नाव
१. कलम ३(१) एक खाण्यायोग्य नसलेला अथवा किलसवाना पदार्थ पिण्याची किंवा
खाण्याची जबरदस्ती करणे.
२. कलम ३(१) दोन इजा पोचवणे, अपमान करणे, किंवा त्रास देणे.
३. कलम ३(१) तीन प्रतिष्ठेचा अवमान करणारी कृती
४. कलम ३(१) चार जमीन इत्यादींची अन्यायाने वहिवाट किंवा तिच्यावर लागवड
करणे.
५. कलम ३(१) पाच जमीन, जागा, पाणी, यांच्याशी संबंधित
६. कलम ३(१) सहा भिक मागण्यास किंवा वेठ बिगारीची कामे करण्यास भाग पडणे.
७. कलम ३ (१) सात मतदानाच्या हक्काबद्दल
८. कलम ३(१) आठ खोटा, दुष्ट किंवा तापदायक दावा दाखल करणे.
९. कलम ३(१) नऊ खोटी व खोडसाळ माहिती पुरविणे.
१०. कलम ३(१) दहा पानउतारा, हेतुपुरस्सर अपमान करणे. व धाकदपटशा दाखवणे.
११. कलम ३(१) अकरा स्त्रीची अप्रतिष्ठा करणे.
१२. कलम ३(१) बारा लैंगिक छळवणूक करणे.
१३. कलम ३(१) तेरा पाणी दुषित किंवा घाण करणे.
१४. कलम ३(१) चौदा कोणत्याही ठीकानी जाण्यायेण्याचा रुढीप्राप्त अधिकार नाकारणे.
१५. कलम ३(१) पंधरा निवास स्थान सोडण्यास भाग पाडणे.
१६. कलम ३(२) एक खोटा पुरावा देणे
१७. कलम ३(२) दोन ज्या गुन्ह्यांमध्ये सात वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे
१८. कलम ३(२) तीन मालमत्तेचे नुकसान व्हावे यासाठी केलेला खोद्साळपणा
१९. कलम ३(२) चार मालमत्तेला आग लावणे, नुकसान करणे, हानी पोचवणे.
२०. कलम ३(२) सात लोकसेवक असणाऱ्या व्यक्तीकडून अत्याचार ग्रस्त
२१. कलम ४ कर्तव्यात कसूर, हयगय, लोकसेवकाकडून
Comments
Post a Comment