जिल्हाधिकारी -----> मुख्यकार्यकारी अधिकारी (जी. प.) -----> गटविकास अधिकारी ----->
ग्रामसेवक (ग्रामपंचायत)
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
Comments
Popular posts from this blog
गावगुंड आणि ग्रामपंचायत ग्रामपंचायतीमध्ये पंच असतात व गावात काही भानगड, तंटा बखेडा झाल्यास पंचायत बसते गाव जमा होते व पंच न्याय - निवाडा करतात. अशी पारंपारिक ग्रामपंचायतीची रचना आहे. त्यालाच थोडे आधुनिक स्वरूप देवून आजची ग्रामपंचायत निर्माण झाली आहे. मात्र आजच्या ग्रामपंचायतीचे स्वरूप दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. गावातील गावगुंड, धनदांडगे आणि रिकाम टेकड्यांना जनतेला खुशाल पिळता यावे, यासाठीच जणू सरकारने यांना एक नवा धंदा काढून दिला आहे. या ग्रामपंचायतीमुले गावागावात गट - तट, पार्ट्या, व भांडणे तंटे निर्माण झाले आहेत. आणि या पार्ट्यांना भांडणात गावच्या विकासाचा ठणठणाठ. गावात सामाजिक न्याय प्रस्थापित व्हावा यासाठी ग्रामपंचायतीच्या सदस्यांपासून सरपंचापर्यंत दलित, आदिवासी, भटके विमुक्त, गरीब व महिलांसाठी आरक्षण आहे. मात्र हे गावगुंड हुशारीने त्यांच्यात ऐकण्यात असणाऱ्या एखाद्या दगड्या धोंड्या किंवा गजराबाईला सरपंच म्हणून आरक्षित जागेवर बसवतात त्यांनी फक्त सह्या करायच्या कारभार गावागुंडानी पाहायचा. एखादी दलित महिला सरपंच असेल तर तिच्या नवऱ्याला ' ए, जा तुझ्या बायकोला घ...
ग्रामसभा जशी लोकसभा, विधानसभा तशी ग्रामसभा. लोकसभेचे सभासद खासदार असतात. विधानसभेचे सभासद आमदार असतात. तसेच ग्रामसभेचे सभासद मतदार असतात. माणूस १८ वर्षाचा झाला कि त्याला मतदान करण्याचा अधिकार मिळतो. मग तो प्रत्येक नागरिक आपोआपच ग्रामसभेचा सदस्य बनतो. एकदा सदस्य झाला कि तो मरेपर्यंत सदस्य असतो. ग्रामसभेला निवडणूक नाही. गावातील प्रत्येक मतदार नागरिक हा ग्रामसभेचा सदस्य आहे. ग्रामसभेत हजर राहण्याचा, ग्रामसभेत मत, विचार मांडण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. बहुमतांनी ठराव पास / नापास करण्याचा, मत देण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. जसे हे अधिकार आहेत तसेच हे अधिकार बजावण्याचे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. गावातील ग्रामपंचायत आपण सांगतो तशी चालविणे, चालते कि नाही हे पाहणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. ग्रामसभेत जे ठरेल, जे ठराव होतील त्याची अंमलबजावणी करणे ग्रामपंचायतीवर बंधनकारक आहे. जर ग्रामसभेला गेलो नाही, आपण सांगतो त्याप्रमाणे ठराव करून घेतले नाहीत, तर ग्रामपचायतीमध्ये ग्रामसेवक, सरपंच उपसरपंच व सदस्यांचा मनमानी कारभार चालेल. अनेक गावात...
पोच घेण्यातील अडचणी कोणताही अर्ज कार्यालयात दिल्यानंतर त्याची पोच घेणे महत्वाचे आहे. पोच कशी घ्यावी : अर्ज व्यवस्थित लिहून झाल्यावर त्याची झेरॉक्स करावी. जवळपास झेरॉक्स नसेल तर कोऱ्या कागदावर कार्बन पेपर ठेवून त्यावर दुसरा कोरा कागद ठेवून टाचणीने फीट करावा व मग अर्ज लिहावा. ओरिजिनल (मुल प्रत) अर्ज कार्यालयास द्यावी. कोणत्याही कार्यालयात बारनिशी विभाग असतो. त्या बारनिशी विभागात जावून झेरोक्स कागदावर बारनिशी विभागाचा सही शिक्का घ्यावा. अर्ज देण्याच्या दोन पद्धती आहेत. १. अर्ज प्रत्यक्ष अधिकाऱ्याचा हातात देवून त्याचेकडून किंवा बारनिशी विभागातून पोच घेणे. २. अर्ज बारनिशीत देवून त्याची पोच घेणे. कार्यालय दूर असेल व तिथे जाने शक्य नसेल तर अर्ज रजिष्टर पोष्टाने पाठवावा. पाठवण्यापूर्वी अर्जाची झेरॉक्स करावी. पोच पोष्टाने येते. ती पोच पावती अर्जाला टाचनीने जोडून ठेवावी. बऱ्याचदा अर्ज स्वीकारताना पोच मागितली असता, 'साहेब बाहेर गेलेत/ संध्याकाळी पोच मिळेल', 'बारनिशी तील शिपाई बाहेर गेलाय २ तासाने परत या' अशी वाट्टेल ती उ...
Comments
Post a Comment