Posts

Image
वन खाते रचना  जनता -----> प्रधानमंत्री -----> केंद्रीय वनमंत्री -----> मुख्यमंत्री -----> वनमंत्री ----->  सचिव वनखाते -----> Principal Chief Conservator of Forest -----> मुख्य वनसरंक्षक -----> उपवनसरंक्षक -----> विभागीय वनसरंक्षक -----> उपविभागीय वनसरंक्षक ----->  वनपरिक्षेत्र अधिकारी -----> वनपाल (फोरेस्टर ) -----> बिट गार्ड -----> वाचमन 
Image
महसूल खाते रचना  जनता -----> मुख्यमंत्री -----> महसूल मंत्री -----> मुख्यसचिव महसूल खाते ----->  प्रधान सचिव महसूल खाते -----> सचिव महसूल खाते -----> आयुक्त -----> जिल्हाधिकारी -----> अतिरिक्त जिल्हाधिकारी / निवास उपजिल्हाधिकारी ----->  उपविभागीय दंडाधिकारी / प्रांत अधिकारी / उपविभागीय अधिकारी / असिस्टंट  कलेक्टर -----> तहसीलदार / कार्यकारी दंडाधिकारी  -----> न्याय तहसीलदार / निवासी नायब तहसीलदार -----> मंडळ निरीक्षक -----> तलाठी -----> कोतवाल 
पंचायती राज रचना  जिल्हाधिकारी -----> मुख्यकार्यकारी अधिकारी (जी. प.) -----> गटविकास अधिकारी ----->  ग्रामसेवक (ग्रामपंचायत)
न्यायालयाची रचना  सुप्रीम कोर्ट -----> हाय कोर्ट -----> डिस्ट्रीकट कोर्ट -----> तालुका कोर्ट  _________________________________________________________________________________ सुप्रीम कोर्ट -----> हाय कोर्ट -----> आयुक्त -----> अडीशणाल कलेक्टर -----> तहसीलदार 
पोलीस खात्याची रचना  जनता -----> प्रधानमंत्री -----> केंद्रीय गृहमंत्री -----> मुख्यमंत्री -----> गृहमंत्री -----> सचिव गृहखाते  -----> पोलीस महासंचालक म. सा. मुंबई -----> विशेष पोलीस महानिरीक्षक -----> पोलीस अधीक्षक (SP)  -----> उपविभागीय  पोलीस अधिकारी (DYSP) -----> मंडळ पोलीस अधिकारी -----> पोलीस उपनिरीक्षक  -----> सहायक पोलीस निरीक्षक -----> ठाणे हवालदार (फिर्याद घेतो) -----> नाईक हवालदार -----> पोलीस  पाटील 

ग्रामसभा

Image
ग्रामसभा  जशी लोकसभा, विधानसभा तशी ग्रामसभा. लोकसभेचे सभासद खासदार असतात. विधानसभेचे सभासद आमदार असतात. तसेच ग्रामसभेचे सभासद मतदार असतात. माणूस १८ वर्षाचा झाला कि त्याला मतदान करण्याचा अधिकार मिळतो. मग तो प्रत्येक नागरिक आपोआपच ग्रामसभेचा सदस्य बनतो. एकदा सदस्य झाला कि तो मरेपर्यंत सदस्य असतो. ग्रामसभेला निवडणूक नाही. गावातील प्रत्येक मतदार नागरिक हा ग्रामसभेचा सदस्य आहे. ग्रामसभेत हजर राहण्याचा, ग्रामसभेत मत, विचार मांडण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. बहुमतांनी ठराव पास / नापास करण्याचा, मत देण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. जसे हे अधिकार आहेत तसेच हे अधिकार बजावण्याचे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. गावातील ग्रामपंचायत आपण सांगतो तशी चालविणे, चालते कि नाही हे पाहणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. ग्रामसभेत जे ठरेल, जे ठराव होतील त्याची अंमलबजावणी करणे ग्रामपंचायतीवर बंधनकारक आहे. जर ग्रामसभेला गेलो नाही, आपण सांगतो त्याप्रमाणे ठराव करून घेतले नाहीत, तर ग्रामपचायतीमध्ये ग्रामसेवक, सरपंच उपसरपंच व सदस्यांचा मनमानी कारभार चालेल. अनेक गावात प्रत...

कार्यकर्ता कसा असावा

Image
कार्यकर्ता कसा असावा  (हा लेख कृपया मूल्यांच्या बाजूने न वाचता व्यावहारिक बाजूने वाचावा. काळ वेळेनुरूप व ठिकाणानुरूप व्यवहार वेगळा असने आवश्यक आहे. उद्दिष्टांशी गाठ झाल्याशी मतलब ...) कोणत्याही सरकारी कार्यालयात जाताना ७ ते ८ जणांच्या ग्रुपने जावे. एकट्या दुकट्याने शक्यतो जावू नये. ग्रुपने गेल्यावर इम्प्रेशन पडते. व अधिकाऱ्यावर दबाव येतो. एकट्या दुकटयाला शक्यतो कुणी दाद देत नाही. उडवाउडवीची उत्तरे मिळतात. अधिकारयाने आपल्याशी चांगले वागावे असे वाटत असल्यास आपला पेहेरावही तसाच असावा. प्लेन शर्ट सौम्य रंगाचा, गडद रंगाची प्लेन पेंट, असा प्रोफेशनल ड्रेस असावा. व्यवस्थित धुवून इस्त्री करून कपडे घालावेत. शक्यतो इनशर्ट केला असल्यास बेल्ट बेंबीच्या खाली १ इंच असावा जास्त वर किंवा जास्त खाली पेंट ओढू नये. कपड्यांची शिलाई कडक व आरामदायक असावी. जीन्स पेंट, ती शर्ट, रंगीबेरंगी भडक कपडे घालून कार्यालयात जावू नये. ढगळे, गबाळे कपडे वापरू नयेत. शक्यतो काळा बूट वापरावा. बुटास पोलिश असावे. स्पोर्ट शूज म्हणजे पांढरे, रंगीबेरंगी बूट ऑफिसमध्ये जाताना वापरू नयेत. बूट नसल्यास चप्पल वापरण्यास हरक...